Dr. Babasaheb Ambedkar - Purandare Stadium, Mumbai, 28 October 1954.
मराठी अनुवाद
"माझे तीन गुरु आहेत.प्रत्येकाला गुरु असतात,तसे मलाही आहेत.मी काही संन्यासी नाही की बैरागी नाही ;पण माझे पहिले आणि श्रेष्ठ गुरु बुद्ध होय...माझी ठाम खात्री झाली आहे की, जगाचा कल्याण फक्त बौद्ध धर्मच करू शकेल..माझे दुसरे गुरु कबीर होय..माझे वडील कबीरपंथी होते.त्यामुळे कबीराच्या जीवनाचा आणि तत्वांचाही माझ्यावर फार मोठा परिणाम झाला. माझ्या मताप्रमाणे कबीराला बुद्धाच्या तत्वज्ञानाचे खरे रहस्य कळाले होते...माझे तिसरे गुरु म्हणजे जोतिबा फुले होय. शिंपी, कुंभार, न्हावी,कोळी, महार, मांग, चाभारांना माणुसकीचे धडे फुल्यांनीच दिले आणि शिकवले..हे असे माझे तीन गुरु आहेत.यांच्याच शिकवणीने माझे आयुष्य बनले आहे."
डॉ.बाबासाहेब आंबेडकर - पुरंदरे स्टेडियम,मुंबई, २८ ऑक्टोबर १९५४.
हिंदी अनुवाद
"मेरे तीन गुरु हैं। हर किसी के पास एक गुरु होता है, इसलिए मैं भी। मैं साधु या वैरागी नहीं हूं, लेकिन मेरे पहले और सबसे बड़े गुरु बुद्ध हैं ... मुझे विश्वास है कि केवल बौद्ध धर्म ही दुनिया का कल्याण कर सकता है। दूसरे गुरु कबीर हैं..मेरे पिता कबीरपंथी थे। इसलिए कबीर के जीवन और सिद्धांतों का मुझ पर भी बहुत प्रभाव पड़ा। मेरी राय के अनुसार, कबीरा को बुद्ध के दर्शन का असली रहस्य पता था ... महार, मांग, चाबर सिखाया और सिखाया गया था फूलों से मानवता का पाठ। ये मेरे तीन गुरु हैं। उनकी शिक्षाओं ने ही मेरा जीवन बनाया है।"
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर - पुरंदरे स्टेडियम, मुंबई, 28 अक्टूबर 1954।
Post a Comment