Dr. Babasaheb Ambedkar was born in India, the great man who gave direction to the world.
The headline of this article is for all the people in the country where Dr. Vishwasratna named Dr. Babasaheb Ambedkar was born but still do not understand Babasaheb Ambedkar. Congratulations to those who understood Dr. Babasaheb Ambedkar and those who followed his thoughts
Dr. Babasaheb Ambedkar has become a global asset ... !!
"You should not sacrifice your freedom even at the feet of a big man, or you should not trust him as much as he would abuse the power of government ... if someone has to wrap his self-esteem to express gratitude to a big man; If a woman has to defile herself, how is that possible?" - Dr. Babasaheb Ambedkar
Dr. Babasaheb Ambedkar did not belong to one caste, one religion, one race or one country, but he has become world famous and that is why he has become a global asset. Here are some highlights ... !!
1) Dr. Babasaheb Ambedkar was the greatest scholar in the history of the world for 100 years.
In the same context, statues of Dr. Babasaheb Ambedkar have been erected as a symbol of knowledge in the universities of USA, Russia, Germany, Australia, Japan and many other countries of the world . !!
In the same context, statues of Dr. Babasaheb Ambedkar have been erected as a symbol of knowledge in the universities of USA, Russia, Germany, Australia, Japan and many other countries of the world . !!
2) Nelson Mandela was imprisoned for 25 years by South African dictators for democracy. When South Africa's Nelson Mandela was released from prison and the process of accepting democracy began, Nelson Mandela first visited India, and took the Indian Constitution with him to the South African state. Event created ... !!
3) There is a Gypsy tribe in Hungary in Europe. Hungarian white social reformer Derdak Tibor and Gypsy leader Janos Orsos visited India in 2006-7 to rescue them. Following the reformist ideology of Dr. Babasaheb Ambedkar, he is implementing Gypsy Tribal Welfare Scheme .... !!
4) American Negro writer and journalist Valerie Mason visited India in 2008. He stated in reference to Dr. Babasaheb Ambedkar that Dr. Babasaheb Ambedkar is the Emperor Ashoka of modern India ... !!
5) Thailand is a Buddhist nation. Dr. Rungdeep Chotnapalai, a senior journalist from Thailand visited India in 2008. She visited all the Buddhist places in the country and when she studied Dr. Babasaheb Ambedkar, she said that my country also wanted Dr. Babasaheb Ambedkar ...! !
6) Brazil is one of the most advanced countries in the world, in which M. Gandhi's ideas have spread, and that is why the Brazilian woman journalist Florencia Costa came to India in 2007 to see the influence of Gandhiji's ideas. That said, I traveled all over India, I did not find Gandhi and Gandhi's thoughts anywhere in the country, or I did not see Gandhi in man, but I found Dr. Babasaheb Ambedkar in the country and man ... !!
From the above example it is underlined that the revival of Dr. Babasaheb Ambedkar's thoughts has started to be widely accepted by people from different groups of the world ... !!
In a country where a great man named Dr. Babasaheb Ambedkar was born, if the name of
Dr. Babasaheb Ambedkar is given to a university, then injustice and atrocities are being done at the government level by protesting, then why shouldn't you be called a deaf brain Indian politician ... ??
The tribal leaders of the world think that Ambedkar's philosophy is important for tribal development and the tribals in India have become forest dwellers and are following the heterogeneous RSS.
The statues of Dr. Babasaheb Ambedkar have become a symbol of knowledge in the world's universities and the volumes of Dr. Babasaheb Ambedkar's literature are being studied by translating them into foreign languages. .. ??
The statues of Dr. Babasaheb Ambedkar have become a symbol of knowledge in the world's universities and the volumes of Dr. Babasaheb Ambedkar's literature are being studied by translating them into foreign languages. .. ??
People from different parts of the world consider Dr. Babasaheb Ambedkar to be the modern emperor Ashoka, and the Indian Constitution seems to be the most beautiful book in the world. Why not say . ??
OBCs are the largest group in the country, their reservation, caste-based census, employment of the same group and their main occupation is agriculture. OBC swindle would have stopped, you could not stop your swindle, so why not call you deaf brain ... ??
Jaibhim.!
Jaibhim.!
Bhaskar Bhaskar - writer belongs to social issue writer.
मराठी अनुवाद
जगाला दिशा देणारे विचार पेरणारा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतात जन्माला आला, त्या महामानवाच्या कर्तुत्वाची महती जगाच्या कानाकोपऱ्यात गेली, प्रत्येकाने जशी शक्य होईल तशी ती स्विकारली आणि आपला विकास कसा साधता येईल याचा आराखडा मांडला...!!
ज्या भारत देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या विश्वरत्नाचा जन्म झाला त्या देशातील माणसाला मात्र अद्यापही बाबासाहेब आंबेडकर समजले नाही त्या सर्वांसाठी या लेखाचे हेडिंग आहे.ज्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर समजले आणि ज्यांनी त्यांचे विचार अनुसरले त्यांना वंदन...!!
डॉ बाबासाहेब आंबेडकर ही वैश्विक संपत्ती झाली आहे...!!
"मोठ्यातल्या मोठ्या माणसाच्या देखील चरणावर तुम्ही आपले स्वातंत्र अर्पिता कामा नए, अगर शासन संस्थाचा तो दुरुपयोग करील एवढी सत्ता देखील त्याजकडे तुम्ही विश्वस्त म्हणून ठेवू नका......मोठ्या माणसाशी कॄतज्ञता व्यक्त व्यक्त करण्यासाठी जर एखाद्यास आपला स्वाभिमान गुंडालून ठेवावा लागत असेल; अगर एखाद्या स्रीस तीचे शील भ्रष्ट करावे लागत असेल तर ते कसे शक्य आहे?" - डॉ बाबासाहेब आंबेडकर
डॉ बाबासाहेब आंबेडकर हे कुण्या एका जातीचे, कुण्या एका धर्माचे ,कुण्या एका वंशाचे वा कुण्या एका देशाचे राहिले नाही तर ते विश्वविख्यात झाले आहेत आणि म्हणूनच ती वैश्विक संपत्ती झाली आहे.त्याचे काही ठळक उदाहरणे देत आहो...!!
१) डॉ बाबासाहेब आंबेडकर हे जगातील १००वर्षाच्या इतिहासातील महान ज्ञानी व्यक्ति होते हे कोलंबिया विद्यापीठाने संशोधना अंती जाहीर केले आणि म्हणूनच मग कोलंबिया विद्यापीठाने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना सिम्बॉल अॉफ नॉलेज म्हणून गौरविले आणि कोलंबिया विद्यापीठाच्या प्रवेश द्वारावर त्यांचा पुतळा उभा केला...!!
तोच संदर्भ घेऊन जगातील अमेरिका, रशिया,जर्मनी, अॅस्ट्रेलिया, जपान, आणि अनेक देशांच्या विद्यापीठात ज्ञानाचे प्रतिक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ऊभारले गेले आहेत...!!
तोच संदर्भ घेऊन जगातील अमेरिका, रशिया,जर्मनी, अॅस्ट्रेलिया, जपान, आणि अनेक देशांच्या विद्यापीठात ज्ञानाचे प्रतिक म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे ऊभारले गेले आहेत...!!
२) दक्षिण आफ्रिका देशात नेल्सन मंडेला यांना लोकशाही रुजू करुन घेण्यासाठी २५वर्षे तिथल्या हुकुमशहा यांनी जेलमध्ये डांबले जेव्हा दक्षिण आफ्रिकेचे नेल्सन मंडेला जेलमधून सुटले आणि लोकशाही स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली तेव्हा नेल्सन मंडेला यांनी प्रथम भारताला भेट दिली, आणि भारतीय संविधान सोबतं घेऊन गेले त्यावरुन दक्षिण आफ्रिकेची राज्य घटना तयार केल्या गेली...!!
३) युरोप खंडातील हंगेरी देशात जिप्सी नावाची आदिवासी जमात आहे त्यांच्या उद्धारासाठी हंगेरियन श्वेत समाज सुधारक डेरडाक टिबोर आणि जिप्सी नेता जानोस ओरसोस यांनी २००६-७ मध्ये भारताचा दौरा केला त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अवलंब करीत हंगेरी देशात जयभीम नावाचे नेटवर्क आणि शाळा सुरू केल्या आहेत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या सुधारणा वादी विचारांचा अवलंब करीत त्यांनी जिप्सी आदिवासी कल्याण योजना राबवितं आहेत....!!
४) अमेरिकन निग्रो लेखिका आणि पत्रकार वॅलेरी मॅसोन यांनी २००८ साली भारताला भेट दिली, त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भात विधान केले की, डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक भारताचे सम्राट अशोक आहेत...!!
५) थायलंड हे संपूर्ण बौद्ध राष्ट्र आहे थायलंड देशाची जेष्ठ पत्रकार महिला डॉ रुंगदिप चोटनापलाई यांनी भारताला २००८ साली भेट दिली त्यांनी देशातील सर्व बौद्ध स्थळांना भेटी दिल्या आणि त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभ्यासले तेव्हा त्या म्हणाल्या माझ्या देशालाही डॉ बाबासाहेब आंबेडकर हवे होते...!!
६) जगातील सर्वात पुढारलेल्या राष्ट्रात ब्राझील देशाचा समावेश होतो, त्या ब्राझील मध्ये म.गांधीच्या विचारांचा प्रसार झालेला आहे, आणि म्हणूनच मग ब्राझील मधील पत्रकार महिला फ्लोरेन्सिआ कोस्टा २००७ मध्ये भारतात गांधीजी यांच्या विचारांचा प्रभाव पाहण्यासाठी आली ती संपूर्ण देशात फिरली आणि तीने नम्रपणे आपल्या लेखात नमूद केले की, मी भारतात सर्वत्र फिरले मला देशात कुठंही गांधी आणि गांधीचे विचार आढळले नाही, किंवा माणसात गांधी दिसले नाही मात्र देशात आणि माणसात डॉ बाबासाहेब आंबेडकर आढळून आले...!!
वरील उदाहरणावरून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची संजीवनी मोठ्या प्रमाणावर जगातील वेगवेगळ्या समुहातील लोकांनी स्विकारायला सुरुवात केली आहे हे अधोरेखित होते...!!
ज्या भारत देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर नावाच्या महामानवाचा जन्म झाला त्या देशात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नांव विद्यापिठाला द्या म्हटले तर विरोध करुन शासकीय पातळीवरून अन्याय आणि अत्याचार केला जात असेल तर मग तुम्हाला बधीर मेंदुचे भारतीय राजकारणी का म्हणू नये...??
जगातील आदिवाशी नेत्यांना आदिवासी विकासासाठी आंबेडकरी तत्वज्ञान महत्वाचे वाटते आणि भारतातील आदिवासी ,वनवाशी बनून विषमतावादी आरएसएस च्या पाठीमागे फिरतोय डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला विचार स्विकारु शकला नाही म्हणून तुला बधीर मेंदुचा म्हणण्यात काय गैर आहे...??
जगातील विद्यापीठात डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे ज्ञानाचे प्रतिक म्हणून ऊभे राहिले तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या साहित्याचे खंड विदेशी भाषेत अनुवादित करुन अभ्यासले जात आहेत मात्र भारतीय विद्यापीठात भविष्यशास्त्र शिकवून देशाला अंधाराच्या खाईत लोटल्या जात असतांना मंजुरी देण्या-या संसदेतील खासदार आणि मंत्र्यांना बधीर मेंदुचे का म्हणू नये...??
जगातील वेगवेगळ्या समुहातील लोकांना डॉ बाबासाहेब आंबेडकर हे आधुनिक काळातील सम्राट अशोक भासतात, तसेच भारतीय संविधान हे जगातील सर्वांगसुंदर ग्रंथ वाटतो आणि भारतातील मतदारांना धर्माचा आधार घेऊन विषमता पोसणा-या पक्षाच्या हातात सत्ता देऊन संविधान संपवायला निघालेल्या दृष्ट प्रवृत्तीच्या हातात देश द्यावासा वाटतो म्हणून तुम्हाला बधीर मेंदुचे मतदार का म्हणू नये...??
देशातील सर्वात मोठा समुह ओबीसी आहे, त्या समूहाचे आरक्षण, जातिनिहाय जनगणना, त्याच समुहाचा रोजगार आणि मुख्य व्यवसाय शेती आहे त्या सर्व समस्या सत्तर वर्षाच्या लोकशाहीत अधिक जटील बनविल्या गेल्या आहेत, जगातील वेगवेगळ्या समूहाने जसे आंबेडकरी तत्वज्ञान स्विकारले तोच धागा इथल्या ओबीसी समुहाला पकडता आला असता तर ओबीसींची लुबाडणूक थांबली असती तुला तुझी लुबाडणूक थांबवता आली नाही म्हणून मग तुला बधीर मेंदुचा का म्हणू नये...??
जयभीम.
- भास्कर भोजने
दुनिया को दिशा देने वाले महापुरुष डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का जन्म भारत में हुआ था।
इस लेख का शीर्षक देश के उन सभी लोगों के लिए है जहां डॉ. विश्वरत्न नाम के डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का जन्म हुआ था, लेकिन अभी भी बाबासाहेब अम्बेडकर को नहीं समझते हैं। डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को समझने वालों और उनके विचारों का पालन करने वालों को बधाई।
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर एक वैश्विक संपत्ति बन गए हैं...!!
हिंदी अनुवाद
दुनिया को दिशा देने वाले महापुरुष डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का जन्म भारत में हुआ था।
इस लेख का शीर्षक देश के उन सभी लोगों के लिए है जहां डॉ. विश्वरत्न नाम के डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का जन्म हुआ था, लेकिन अभी भी बाबासाहेब अम्बेडकर को नहीं समझते हैं। डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को समझने वालों और उनके विचारों का पालन करने वालों को बधाई।
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर एक वैश्विक संपत्ति बन गए हैं...!!
"किसी बड़े आदमी के चरणों में भी अपनी आजादी का बलिदान नहीं देना चाहिए, या उस पर इतना भरोसा नहीं करना चाहिए जितना कि वह सरकार की सत्ता का दुरुपयोग करेगा... पुरुष; यदि स्त्री को स्वयं को अपवित्र करना है, तो यह कैसे संभव है? - डॉ बाबासाहेब अम्बेडकर
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर एक जाति, एक धर्म, एक जाति या एक देश के नहीं थे, बल्कि वे विश्व प्रसिद्ध हो गए हैं और इसीलिए वे एक वैश्विक संपत्ति बन गए हैं। यहाँ कुछ हाइलाइट्स हैं ... !!
1) डॉ. बाबासाहेब अम्बेडकर 100 वर्षों तक विश्व के इतिहास के सबसे महान विद्वान थे।
इसी संदर्भ में अमेरिका, रूस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जापान और दुनिया के कई अन्य देशों के विश्वविद्यालयों में ज्ञान के प्रतीक के रूप में डॉ. बाबासाहेब अम्बेडकर की प्रतिमाएं स्थापित की गई हैं...!!
इसी संदर्भ में अमेरिका, रूस, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, जापान और दुनिया के कई अन्य देशों के विश्वविद्यालयों में ज्ञान के प्रतीक के रूप में डॉ. बाबासाहेब अम्बेडकर की प्रतिमाएं स्थापित की गई हैं...!!
2) नेल्सन मंडेला को लोकतंत्र के लिए दक्षिण अफ्रीका के तानाशाहों ने 25 साल के लिए जेल में डाल दिया था। जब दक्षिण अफ्रीका के नेल्सन मंडेला को जेल से रिहा किया गया और लोकतंत्र को स्वीकार करने की प्रक्रिया शुरू हुई, तो नेल्सन मंडेला ने सबसे पहले भारत का दौरा किया, और भारतीय संविधान को अपने साथ दक्षिण अफ्रीका ले गए। राज्य। घटना बनाई ... !!
3) यूरोप में हंगरी में एक जिप्सी जनजाति है। हंगरी के श्वेत समाज सुधारक डर्डक टिबोर और जिप्सी नेता जानोस ओर्सोस ने उन्हें बचाने के लिए 2006-7 में भारत का दौरा किया। डॉ बाबासाहेब अम्बेडकर की सुधारवादी विचारधारा के बाद, वह जिप्सी आदिवासी कल्याण योजना को लागू कर रहे हैं। .... !!
4) अमेरिकी नीग्रो लेखक और पत्रकार वैलेरी मेसन 2008 में भारत आए थे। उन्होंने डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के संदर्भ में कहा था कि डॉ. बाबासाहेब अम्बेडकर आधुनिक भारत के सम्राट अशोक हैं...!!
5) थाईलैंड एक बौद्ध राष्ट्र है। थाईलैंड के एक वरिष्ठ पत्रकार डॉ. रुंगदीप छोटापलाई ने 2008 में भारत का दौरा किया। उन्होंने देश के सभी बौद्ध स्थानों का दौरा किया और जब उन्होंने डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का अध्ययन किया, तो उन्होंने कहा कि मेरा देश भी डॉ। बाबासाहेब अम्बेडकर...! !
6) ब्राजील दुनिया के सबसे उन्नत देशों में से एक है, जिसमें एम. गांधी के विचारों का प्रसार हुआ है और यही कारण है कि ब्राजील की महिला पत्रकार फ्लोरेंसिया कोस्टा गांधीजी के विचारों के प्रभाव को देखने के लिए 2007 में भारत आई थीं। पूरे भारत का भ्रमण किया, मुझे गांधी और गांधी के विचार देश में कहीं नहीं मिले, या मैंने गांधी को मनुष्य में नहीं देखा, लेकिन मुझे देश में डॉ. बाबासाहेब अम्बेडकर और आदमी मिले...!!
उपरोक्त उदाहरण से यह रेखांकित होता है कि डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के विचारों का पुनरुत्थान विश्व के विभिन्न समूहों के लोगों द्वारा व्यापक रूप से स्वीकार किया जाने लगा है...!!
जिस देश में डॉ. बाबासाहेब अम्बेडकर नाम के महापुरुष का जन्म हुआ, यदि किसी विश्वविद्यालय को डॉ. बाबासाहेब अम्बेडकर का नाम दिया जाता है, तो सरकारी स्तर पर विरोध कर अन्याय और अत्याचार किया जा रहा है, तो आप क्यों न हों। बहरे दिमाग वाले भारतीय राजनेता कहे जाते हैं...??
दुनिया के आदिवासी नेता सोचते हैं कि अंबेडकर का दर्शन आदिवासी विकास के लिए महत्वपूर्ण है और भारत में आदिवासी वनवासी बन गए हैं और विषम आरएसएस का अनुसरण कर रहे हैं।
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर की मूर्तियाँ विश्व के विश्वविद्यालयों में ज्ञान का प्रतीक बन गई हैं और डॉ. बाबासाहेब अम्बेडकर के साहित्य के संस्करणों का विदेशी भाषाओं में अनुवाद करके उनका अध्ययन किया जा रहा है।..??
दुनिया के अलग-अलग हिस्सों के लोग डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को आधुनिक सम्राट अशोक मानते हैं, और भारतीय संविधान को दुनिया की सबसे खूबसूरत किताब लगती है.क्यों नहीं कहते...??
दुनिया के अलग-अलग हिस्सों के लोग डॉ. बाबासाहेब अम्बेडकर को आधुनिक सम्राट अशोक मानते हैं, और भारतीय संविधान को दुनिया की सबसे खूबसूरत किताब लगती है.क्यों नहीं कहते...??
ओबीसी देश का सबसे बड़ा समूह है, उनका आरक्षण, जाति आधारित जनगणना, एक ही समूह का रोजगार और उनका मुख्य व्यवसाय कृषि है।ओबीसी ठगी रुक जाती, आप अपनी ठगी को रोक नहीं पाए, तो क्यों न आपको बहरा दिमाग कहा जाए। .. ??
जयभीम।
- भास्कर भोजने
dr ambedkar hd images dr ambedkar photos hd ambedkar 4k images dr br ambedkar photos gallery babasaheb ambedkar photo ambedkar full photos dr ambedkar photos all buddha ambedkar photos hd babasaheb ambedkar images with quotes
- भास्कर भोजने
dr ambedkar hd images dr ambedkar photos hd ambedkar 4k images dr br ambedkar photos gallery babasaheb ambedkar photo ambedkar full photos dr ambedkar photos all buddha ambedkar photos hd babasaheb ambedkar images with quotes
Post a Comment