"Remember that your untiring efforts will give you political rights that will remain unaffected only for a certain period of time. There will come a time in India when the reserved rights of not only us but all societies will be destroyed, because they will not be needed at all. When that happens, you will have to rely on the strength of your organization, strength and unity. So be determined to build an impenetrable organization. "
- Dr. Babasaheb Ambedkar
(Reference - Dr. Babasaheb Ambedkar Writings and Speeches Volume 18, Part 3, Page No. 69)
मराठी अनुवाद
"आपल्या अव्याहत प्रयत्नामुळे आपणास राजकीय हक्क प्राप्त होतील ते फक्त एका विवक्षित कालमर्यादेपर्यंत अबाधित राहतील हे तुम्ही लक्षात ठेवा. हिंदुस्थानात असा एक काळ येईल, की ज्यावेळी केवळ आपलेच नव्हे, तर सर्व समाजांचे राखीव हक्क नष्ट केले जातील. कारण त्यांची मुळीच आवश्यकता पडणार नाही. जेव्हा असे घडेल, तेव्हा आपणास आपली संघटना, शक्ती व एकी यांच्या बळावर अवलंबून रहावे लागेल. म्हणून अभेद्य संघटना निर्माण करावयाचा दृढनिश्चय करा."
डॉ.बाबासाहेब आंबेडकर
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड 18,भाग 3, पान नं. 69)
हिंदी अनुवाद
"याद रखें कि आपके अथक प्रयास आपको राजनीतिक अधिकार देंगे जो केवल एक निश्चित अवधि के लिए अप्रभावित रहेंगे। भारत में एक समय आएगा जब न केवल हम बल्कि सभी समाजों के आरक्षित अधिकार नष्ट हो जाएंगे, क्योंकि वे नहीं होंगे जरूरत ही है। जब ऐसा होगा, तो आपको अपने संगठन की ताकत, ताकत और एकता पर भरोसा करना होगा। इसलिए एक अभेद्य संगठन बनाने के लिए दृढ़ संकल्प करें। "
डॉ. बाबासाहेब अम्बेडकर
(संदर्भ - डॉ. बाबासाहेब अम्बेडकर राइटिंग्स एंड स्पीचेज वॉल्यूम 18, पार्ट 3, पेज नंबर 69)
dr ambedkar hd images dr ambedkar photos hd ambedkar 4k images dr br ambedkar photos gallery babasaheb ambedkar photo ambedkar full photos dr ambedkar photos all buddha ambedkar photos hd babasaheb ambedkar images with quotes
Post a Comment