दिपदानोत्सव एक भ्रामक संकल्पना ब्राम्हणांचा कुटील डाव

<img src="deepdan-utsav-ek-bhramak-sankalpana.jpg" alt="deep dan utsav brahmani shadyantra"/>मागील दोन तिन वर्षाआधी पासून दिपावली आली की बौद्धांच्या गृप मध्ये *दिपदानोत्सव* ह्या नावाखाली वेगवेगळ्या आकर्षक डिझाईन तयार करुन पोस्ट व्हायरल करण्याचा सपाटा सुरू केला आहे, ह्या पोस्ट मध्ये " *अप्पो दिपो भवो"* असा शब्द वापरला आहे, तर मुळात ते *अत्त दिप भव* असं आहे जे स्वतःच स्वतःचा मार्गदाता हो मार्गदर्शक हो या अर्थी बुध्दाने उच्चारला आहे, दिवे लावण्याच्या अर्थोअर्थी त्याचा बळजबरी सबंध लावून उगीचच दिवाळी साजरी करण्याचा बहाना शोधण्याचा प्रयत्न बौद्धांनी करू नये, किंबहुना ते एक नविन मनुवादी षडयंत्र ब्राम्हणांनी पुन्हा बहुजनांच्या आणि विषेश करून बौद्धांच्या माथी मारण्याचा डाव सुरू केला गेला, आणि आरएसएस च्या पाच हजार ब्राम्हणांनी आपल्या जटा कापून मुंडन करून चिवर परिधान करून, कट्टर बौध्दांमध्ये घुसून पुनश्च *दिपदानोत्सव* हे नविन नामकरण करून दिपावली बुध्दाच्या नावाने करा पण तरी दिपावली साजरी करा असा संदेश बळजबरी देऊन, त्याला सोशल मिडिया सारख्या सोप्या पण प्रभावशाली माध्यमातून, अज्ञानी (धम्माच्या बाबतीत) कमी अभ्यास असलेल्या पण पैशाच्या जोरावर महागडे मोबाईल वापरून स्वतःला पुढारलेले असल्याचा आव आणून व्हाट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये डिग्र्या मिळवून अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले, मुर्ख बौद्ध जे गणपती, दुर्गा, महालक्ष्मी, साईबाबा यांसारख्या कुभांडात अडकून स्वतःला, आपल्या परिवाराला आणि समाजाला अंधश्रद्धेच्या गटारात ढकलत राहतात, तेच लोकं ह्या *दिपदानोत्सव* सारख्या भ्रामक संकल्पनांना बळी पडतात आणि समाजालाही भरकटवतात, कोणत्याही बौद्ध धम्माच्या अभ्यासू व्यक्तींकडून अशा पोस्ट पोस्ट व्हायरल होतांना किंवा त्याचं समर्थन करतांना तुम्हाला दिसणार नाही,
 
त्यामुळे दिपदानोत्सव ह्या ब्राम्हणी कुबुध्दितून निघालेल्या भ्रामक आणि खोट्या कपोलकल्पित शब्दाच्या आणि संकल्पनेच्या जाळ्यात बौद्धांनी अडकून पुन्हा दिपावली साजरी करण्याच्या अंधश्रध्देकडे वळण्याच्या नादात पडू नये, आणि दिपावली हा आपलाच *दिपदानोस्तव* नावाचा सण आहे हा अपप्रचार पसरवून आधीच संभ्रमावस्थेत असलेल्या आपल्या बौद्ध बांधवांना आणखी नविन भ्रमात टाकू नये, आणि जो असं करेल तो बौद्ध नसून तो मनुवादी ब्राम्हण बुध्द धम्मात घुसखोरी करून आलेला खोटा बौद्ध आहे समजावे......!!! आणि अशा खोट्या पोस्ट व्हायरल करू नये आणि जर कोणी केल्यास त्याला ही पोस्ट पाठवून त्याची कानउघडणी करायची, त्याला विरोध करायचा, तुमच्या आजूबाजूला जे काही खोटं आणि चुकीचं घडत असेल त्याला ताकदीने विरोध करून त्यांचे हे षडयंत्र परतावून लावणे हे खरा बौद्ध असल्याचे परिमाण आहे.....!!!

आपलं बौध्दांचं युद्ध, कुटील डाव खेळून बुध्दाला आणि बाबासाहेबांना नष्ट करू पाहणाऱ्या किंवा त्यांच्या अनुयायांना भ्रमिष्ट करू पाहणाऱ्या कावेबाज ब्राम्हणांशी आहे, हे लक्षात ठेवा, आणि सजग राहून डोळ्यात तेल घालून सतर्कता बाळगा आणि शुद्ध बौद्ध साहित्यात ब्राम्हण भेसळ करणार नाहीत याची काळजी घ्या आणि खरा बौद्ध म्हणून ही सर्वांची जबाबदारी आहे, त्याकरिता स्वतः बौद्ध साहित्याचा अभ्यास करण्याची तयारी ठेवा, अभ्यासू वृत्ती वाढवा, आपल्यासाठी रात्रंच नाही तर दिवसंही वैऱ्याचा आहे........!!!
मॅसेज जास्तीत जास्त शेअर करा
सप्रेम जयभिम, नमो बुध्दाय🙏🙏🙏


दिपदानोत्सव दिपदानोत्सव 2022 deepdan utsav 2022 
dr ambedkar hd images dr ambedkar photos hd ambedkar 4k images dr br ambedkar photos gallery babasaheb ambedkar photo ambedkar full photos dr ambedkar photos all buddha ambedkar photos hd babasaheb ambedkar images with quotes

Post a Comment